१. शनिवारी तेल विकत घेऊ नये.

२. शनिवारी नवीन वस्तू विकत घेऊ नये.
    मी काहीही विकत घ्यायला गेलो की आई सांगते की शनिवारी घेऊ नकोस. पण मी मुद्दाम शनिवारी विकत घेत नाही. आम्हाला शनिवारीच वेळ मिळतो. काय करणार?
-देवदत्त