जयंतराव, हार्दिक अभिनंदन आणि पुढील चकतीसाठी भरघोस शुभेच्छा! वृत्तान्ताबद्दल मानस यांचे आभार. शक्य झाल्यास चित्रफीत द्यावी.

लक्षवेध: स्वयंसुधारणेच्या सोयीला 'वृत्तांत' आणि 'वृत्तान्त' ह्या शब्दांत भेद करता आला तर उत्तम. 'वृत्तान्त'चे 'वृत्तांत' व्हायला नको असे वाटते. चूभूद्याघ्या.