अवतीभवती नाचून गेले,
बोलबोलुनी घुमून गेले,
चित्र सरकले वर्णांचे;
आर्त राहिले, शून्य राहिले, उगाच अक्षरचिह्नांचे॥

ह्या ओळी पुढे अनेक दिवस माझ्या 'अवतीभवती' नाचत राहणार आहेत बहुधा.


खूप सुंदर. असेच लिहीत चला.


हेच म्हणतो. 'अवतीभवती' नाचून गेले मधे वृत्तानुसार 'नाचुन' हवे होते ना?