एवढा सविस्तर प्रतिसाद दिल्याबद्दल मीच आभारी आहे. पण तरीदेखील काही शंका. पाखरांना उडण्यासाठी एवढे आकाश असताना रानवाटा कशाला हव्या? क्षणांनी जरूर गंधाळावे. पण क्षण कशामुळे गंधाळले आहेत हेदेखील कळायला हवे ना? (थोडक्यात तराणे आणि ऐकणे ह्यात जसा संबंध आहे तसा लागायला हवा). शेवटी चूभूद्याघ्या.