"ती परडि म्हणजे कळले नाही" असे काही मनोगतींनी व्यनिमधून सांगितले म्हणून हा खुलासा करत आहे.

'ती परडी' म्हणजे 'वेस्ट पेपर बास्केट'. वृत्तात बसवण्यासाठी 'डि' ऱ्हस्व करावी लागली! अर्थ - कागदांनी वेस्ट पेपर बास्केट भरता भरता किती पावसाळे गेले तरी काव्य झाले नाही!