यासोबतच,

मनोगती, डॉ. अश्विन जावडेकरांचेही हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीकरता त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

कारण, त्या समारंभाचे तेही एक उत्सवमुर्ती होते!

अतिशय नादमधुर संगीत देऊन, त्या अर्थपूर्ण गझलांना त्यांनी नादमयही करून ठेवले आहे.