श्री. जगदीश,

माझा, बालपणा पासूनचा आवडीचा हा पदार्थ मी एका बंगल्याकडे खाल्ला होता. लाजवाब....!

माझी आई त्यात हळदही घालते तसेच लिंबा ऐवजी चिंचेचा कोळ एक वेगळी चव देतो. अर्थात, कांही काटेकोर नियम नाही, काहीही वापरले तरी चालते.