दादा-भाई-नवरोजी हा वाक्प्रचार मराठीत प्रचलित आहे, अशी माझी समजूत आहे. चू. भू. द्या. घ्या. मी सुमारे पस्तीस/चाळीस वर्षांपूर्वी ह्या नावाची एक विनोदी एकांकिकाही वाचलेली होती. (कदाचित वि. आ. बुवा किंवा इतर कुणा लेखकाची ह्या नावाची एखादी कथाही असावी.)