१. हे अवघड आहे.
२. दो बदन प्यारकी आग मे जल गए - चा चा चा (चांद जाने कहां खो गया पण जवळपास आहे पण दो बदन एकदम सही टू सही)
३. बलमा बडा नादान रे, बलमा बडा नादान - अलबेला
४. हमने देखी है उन आंखोकी महकती खुशबू - खामोशी
५. बहारोने मेरा चमन लूटकर, फिजा को ये इल्जाम क्यो दे दिया - देवर (पण हे रोशनचं आहे, हेमंत कुमार नाही)
६. हे पण अवघड आहे - सुधा मल्होत्राचे तुम मुझे भूल भी जाओ ये हक है तुमको जवळपास आहे पण आशाचं एक गद्य गीत आहे, मुशायऱ्यासारखं, ते ओठावर आहे पण आठवत नाही. हम खोये खोये रहते है, वो आख झुकाये जाते है असं काहीतरी. पण हेमंत कुमारची नाहीत
७. दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल - जागृती - हो हेमंत कुमार
अवांतर - शीला रमाणी खूप ऐश्वर्या सारखी दिसते हे फक्त मलाच वाटलं की खरंच?