ही उत्तरे माझ्या मनातल्या उत्तरांशी जुळतात. क्रमांक ५ च्या उत्तराचे साम्य तुमचे उत्तर वाचल्यावर लक्षात आले. क्रमांक ६ चे उत्तर गद्यगीत आहे हे खरे आहे. पण ते एक द्वंद्वगीत आहे.
क्रमांक १ पण अवघड नाही. त्याच गीतकाराचे पहिले गीत आहे हा क्ल्यू घ्या.
विनायक
विनायक