यावर्षीच्या दिवाळी अंक समितीत पुढील सदस्य सहभागी झालेले आहेत.
मुद्रितशोधन आणि संपादन सहाय्य
आजानुकर्ण, चैत रे चैत, कुशाग्र, मिलिंद फणसे, मृदुला, प्रीति छत्रे, पुलस्ति, वरदा, आणि मुग्धा रिसबूड*
नंदन (केवळ मुद्रितशोधन)
अंकसजावट
दर्शना गणेश
सोनाली फडके
चांदणी लाड
अंक बांधणी, जोडणी आणि तांत्रिक मदत
चित्त, आजानुकर्ण
* - मुग्धा रिसबूड या सदस्येनी दिवाळीमनोगत या खात्याशी व्य. नि ने संपर्क साधावा व आपला इमेल पत्ता पाठवावा.