खोडसाळराव,
प्रचंड आवडली ही रचना! अभिनंदन!
अनेक द्विपदी आवडल्या. त्यातही खास!
जुनी धनीण मागते नवीन बापया अता
मिठीत तोच गारवा, दिवस असो, असो निशा
उरात एकदातरी मशाल चेतवा अता
मिठीत तोच दादला, कधी इथे, कधी तिथे
नवीन रंगरूट-शोध व्हायला हवा अता
नसेल खोडसाळ वा असेल, सारखेच ते
करून काव्य जाहले, विडंबने करा अता
करून काव्य जाहले, परीक्षणे करा अता - चालेल का?
मनापासून दिलेली दाद आहे.:-))