म्हणून पुन्हा प्रतिसाद देत आहे.अतिशय उत्तम रचना आहे. मनापासून सांगतो प्रत्येक द्विपदी वाचताना हसू आले.त्यातही मतल्यातील दुसरी ओळ व शेवटचे तीन शेर फर्स्टक्लासच!