म्हणायचास, ’रूप संपले तुझे, खलास तू’
कशास खेटलास? हा कशास चोचला अता?

मस्तच हो खोडसाळराव! एकदम आवडले विडंबन.