तुमचाच आहे का? नुकताच एका ढकलपत्रातून (फॉर्वर्डेड मेल्) दोनेक दिवसांपूर्वी माझ्यापर्यंत पोचला आहे, म्हणून सहज विचारतो आहे. कृपया गैरसमज नसावा. रसिक/वाचक आणि साहित्यभुरटे यांच्यातल्या जालीय संघर्षात सध्या हा मुद्दा ऐरणीवर असल्याने विचारले.