क्या बात है गुर्जी...! खल्लास... !!
शीर्षक वाचूनच हसून हसून पोट दुखायला लागलं.
चालू द्या.... !
आणि शेवटची द्विपदी तर उत्तमच आहे... !