पुस्तक वरवर चाळून बघितले. पुस्तकातले आरोप गंभीर आणि खळबळजनक आहेत. एकदोन प्रकरणे वाचून झाल्यावरच नक्की मत मांडता येईल.
अवांतर: पुस्तक दुवा क्र. १ इथूनही उतरवून घेता येईल.