नविन कपडे घालायचे झाल्यास बुधवार निवडावा ईतर चांगल्या कांमांना बुधवारी सुरुवात करु नये वगैरे.

मी तर ह्या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा समजतो. 

मांजर समोरून आडवी जात/गेली असेल तर दुसरं कुणी जायच्या आत मी धाव्वत जाउन ती रेषा पार करतो व माझा अनुभव आहे त्या दिवशी सारखे मस्त काम कुठल्याच दिवशी होत नाही.

मात्र आमच्या सोसायटीत एक माणुस राहतो.... त्याचे थोबाड पाहीले की माझ्या उरलेल्या  दिवसभराचा बट्ट्याबोळ होतो - कधी स्कुटर टो होईल तर कधी अजुन काही ! ती मात्र माझी श्रद्धा आहे माझ्या त्या समजावर !

मालकंस