एकंदर सर्वांचे मतैक्य झाले तर चर्चा रंगत नाहीत असे दिसते.
हे खरंच आहे. कारण चर्चा करणार कशावर???
बाकी, आजकाल मनोगतावर कुणाला चर्चा करण्यात जास्त रस उरला नाही असं वाटतंय... फक्त वाटतंय बरं!!