ही कल्पना अफाट आहे... एकूण कवितेतील भावना पोहोचल्या. अजून छान लिहू शकाल तुम्ही नक्कीच.

मनापासून शुभेच्छा !
परत एकदा.. हिरमुसलेला चंद्र कुशीत... ही कल्पना अप्रतिम !