'शिकवण' तशी 'सुचवण'. हा शब्द मी मनोगतावर पहिल्यांदा वाचला आणि आवडला. वरिष्ठांनी कनिष्ठांना करायची ती सूचना. बरोबरीच्यांनी किंवा बरोबरीचे समजून करायची ती सुचवण असे मी गृहीत धरले आहे.