जालावर आढावा घेतल्यास सकारात्मक हा शब्द हिंदीत तर होकारात्मक हा शब्द मराठीत जास्त प्रचलित आहे, असे दिसेल.