नोटीससाठी सूचना आणि सजेशनसाठी सुचवण
खरेच की! हे माझ्या कसे लक्षात आले नाही. साध्या-सोप्या स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद. हे आधीही कुणीतरी (बहुधा महेश ह्यांनी) नमूद केले होते, असे आता आठवते आहे.

लक्षवेध: सध्या विंडोज एक्सपीवरच्या सफारी न्याहाळकावरच्या टेक्स्टएरियात देवनागरी टंकन करता येत नाही आहे.