गेल्या वर्षात अनेक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झालेल्या आहेत. फाफॉ ३.५... (एचटीएमेल ५ सह), आयई ८, गूगल क्रोम, सफारी, ड्रुपल ७ (येत आहे), मनोगताच्या लेखन, संपादन, शोधन सुविधांत व्हायच्या सुधारणा इ. इ. सगळे ड्रुपल ७ शी (सर्वात मोठा आणि आवश्यक बदल) जमवून घेता घेता शक्य व्हावे अशी अपेक्षा आहे.

कळावे.