सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

२. गरवारे त नव्हतो मी. तुम्हीही समदुःखी असल्याचे वाऊन हर्ष जाहला.

३. देवस्थळी हे अर्थातच बदललेले नाव आहे. खरे असते, तरी तिचा-माझा अनेक वर्षे संबंध नाही. ती कुठे असते, तेही मला माहित नाही.

पुन्हा एकदा धन्यवाद.