मलाही ही गोष्ट ३ दिवसांपूर्वी ढकलपत्रातून मिळाली होती. खूप आवडली, विशेषतः शेवट... ब्लॅकबेरी मस्तच!

मग मीसुद्धा तो लेख पुढे ढकलून माझं कर्तव्य पार पाडलं  

अवांतर, विपत्रातून वाचतानाच वाटलं होतं की ही गोष्ट एखाद्या संकेतस्थळावरून छापलेली दिसतेय.