करड्या अक्षरातील ते वाक्य प्रथम वाचनात माझ्या नजरेतून सुटले होते; म्हणून माझ्या पहिल्या प्रतिसादात मूळ लेखन कोणाचे याबद्दल याची विचारणा केली. त्याबद्दल चैत रे चैत यांच्यापाशी दिलगिरी व्यक्त करतो आणि मीसुची यांचे हा करडा इशारा दाखवून दिल्याबद्दल आभार मानतो.