'डॉन' या पाकिस्तानी वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर नुकत्याच प्रकाशित झालेल्या या विषयाशी संबंधित एका लेखाचा दुवाः दुवा क्र. १

वरील लेखात मिळालेला एका ब्लॉगवर उद्धृत केलेल्या आणखी एका लेखाचा दुवा: दुवा क्र. २ 
(हा दुसरा लेख श्री. इरफान हुसेन या 'डॉन'मध्ये नियमित सदरे लिहिणाऱ्या लेखकाचा असून तो प्रकाशित करण्यास 'डॉन'ने नकार दिला आणि प्रस्तुत ब्लॉगकर्त्याने तो आपल्या ब्लॉगवर चिकटवला, असा प्रस्तुत ब्लॉगकर्त्याचा दावा आहे. या दाव्यातील तथ्य पडताळून पाहता आलेले नाही, आणि म्हणूनच हा लेख खरोखरच श्री. इरफान हुसेन यांनी लिहिलेला आहे की नाही हे खात्रीशीरपणे सांगता येत नाही. मात्र लेख रोचक आहे.)

श्री. इरफान हुसेन यांनी (खरोखरच) लिहिलेला आणि 'डॉन'मध्ये प्रकाशित झालेला काहीशा समांतर विषयावरील आणखी एका लेखाचा दुवा: दुवा क्र. ३

'डॉन'चे दिल्लीतील वार्ताहर श्री. जावेद नक़्वी यांच्या एका लेखाचा दुवा: दुवा क्र. ४