मानसजी,
गझल नेहमीप्रमाणे दर्जेदार!मतला, चंद्र, वाण विशेष!
मक्ता मात्र तेवढा पोचत नाही.त्याचे कारण 'मजनू' बद्दलचे अपुरे ज्ञानही असू शकेल.
जयन्ता५२