सध्या सिनेमाच्या तिकिटांचे दर जास्तच आहेत, शिवाय तेथील "चरण्याचा "खर्च न परवडणारा असल्याने मी गेले १५ वर्षात एकही

सिनेमा थेटरात जाऊन पाहिला नाही. बाकी " केबलच्या " क्रुपेने घरबसल्या जे सिनेमे पहायला मिळतात त्यातच मी धन्य मानून

घेतो. सध्या तरी " बिनकामाचा नवरा " हा माझा फेव्रिट सिनेमा आहे.