याबाबतीत मी थोडासा "निगेटिव " विचारसर्णीचा प्राणी आहे. माझ्या मते निगेटिव विचार करणारी माणसेच जास्त यशस्वी होतात
कारण त्यांना आपल्या कुवतीची पुर्ण कल्पना असते, शिवाय ही माणसे पुढिल अडचणींचा विचार करुनच आपली दिशा ठरवतात.