केवळ भाषेत बदल म्हणजे दृष्टिकोनात बदल समजायचा का? माझ्यामते आपला दृष्टिकोन मांडण्याची ही शैली झाली. या संकल्पनांमध्ये सैद्धांतिक फरक काय हे समजून घेण्याच्या दृष्टीने मला मार्गदर्शन हवे आहे. व्यवस्थापन शास्त्रात  SWOT Analysis ( मराठी शब्दप्रयोग?) अशी एक संकल्पना आहे. त्या संकल्पनेमध्ये संधीबरोबरच अडचणींचाही विचार केला जातो. मग या संकल्पनेचा समावेश सकारात्मक की नकारात्मक (की या दोन्हींपेक्षा वेगळी?) नेमका कोणत्या प्रकारात करायचा?