संजय साहेब,
हे निसर्गदत्त महाराज कोण? त्यांच्याविषयी काहीच माहिती नाही. जालावर किंवा ऍमेझॉन वर त्यांच्याविषयी पुस्तक असेल तर सांगा. वाचेन म्हणतो.