माहितीपूर्ण व आनंददायक लेख. नागपूरच्या आमच्या घराच्या परसात बदामाचे झाड होते. परसात बदामाची पाने जवळपास रोज गळायची. ह्या पानांचा वापर आम्ही कधीकधी पत्रावळीसाठी करत असू. सणासुदीला केळीच्या पानाऐवजी आमच्याकडे अनेकदा अंणातल्या कर्दळीचाही वापर होत असे.