दूरदूर
कृष्णमेघ
झडलेला
गुलमोहोर
आसुसलेला
चातक
अनावृत्त
डोंगर
उत्तम सरळ साध्या सरळ शब्दांमधून वातावरण निर्मिती... आवडली..
जवळिक (जवळीक) असा शब्द आहे ना?
त्याची
कडकडणं
लखलखणं
बरसणं (बरसून जाणं, उतावळं देणं.... ) कसं वाटतं?? म्हणजे काव्याच्या रचनेला डावलले जात नाही एवढेच.
देणं
उतावळं
चु. भु. मा. अ.
पण अप्रतीम कल्पना आहे.. " उतावळं देणं" वाह.. मनाचे अंतरंग अतिशय सुंदर उलगडले आहेत. असेच लिहीत जा.. आम्हाला अजून लेखन काव्य नक्कीच आवडेल.