ही गोष्ट अजिबात आवडली नाही. मिलिंद जोशी यांच्या पूर्णतः सहमत. उगीचच काहीतरी फुटकळ लिहून प्रामाणिक सॉफ्टवेअर वाले कसे 'शोषीत' आहेत हे दाखविण्याचा वृथा प्रयत्न. अति बोअर!