गझल आवडली...

मिलिंद म्हणतात तसा मतला दोन्ही अर्थांनी घेऊन पाहिला... दोन्हीही अर्थ (मला तर जास्त दुसरा अर्थ आवडला) आवडले.
चंद्र, नामा-तुका, छप्पर हे शेर विशेष आवडले.

पुढील गझलेस शुभेच्छा !