हा चित्रपट म्हणजे विजय आनंदच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाची, संवादलेखनाची,
सर्व कलाकारांच्या अभिनयाची आणि गीत संगीताची जमून आलेली भट्टी.
- ह्या तुमच्या मताशी असहमत असलो तरीही लेख आवडला.
हेमा मालिनी ही या सिनेमात केवळ 'चिकणी' दिसते. जुन्या जमान्यातला 'मारू' हा शब्द इथे वापरावासा वाटतो.
- ह्याच्याशी मात्र पूर्ण सहमत.