या विषयांची पाऊस पडला नाही की तेवढेच दिवस आठवण होते सगळ्यांना. मग एकदा का पाऊस पडला की पहिले पाढे पंचावन्न... सगळे पाण्याची उधळपट्टी करायला मोकळे... आपणच सगळे दुसऱ्या कुणाला कशाला बोला...