मुळांत राखी सावंत ही अत्यंत हुषार मुलगी आहे. Eyeballs कसे मिळवायचे, हे तिला बरोब्बर समजतं! ती एक हमखास entertainer आहे, याची कबुली आपण द्यायलाच हवी. (ती दिली नाही, तरी तिच्या लोकप्रियतेवरून ते सिद्ध होतंच!) स्वयमवराच्या या कार्यक्रमातून तिने स्वतः तर भरपूर पैसे कमवलेच आहेत.. त्या चॅनलचंही भलं केलं! सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे तिने आपल्या सर्वांचं मनोरंजनही केलं! तिचे कार्यक्रम आधी पहाणारे.. आणि मग संस्कृतीच्या नावाने गळा करणारे मला दांभिक वाटतात.