वा प्रदीप,

रोज मला येतात नव्या विश्वाच्या हाका!
आकाशाच्या पलीकडे माझा आवाका! ... अप्रतिम!

बरे नव्हे हे अनोळखी होणे इतकेही...
कुणी घेतल्या, कधी घेतल्या आणाभाका? - हा शेर आणि 'टाका'ही आवडले.

- कुमार