अरुंधती लेख आवडला. त्याबरोबर अनेक आठवणी व गमतीही जाग्या झाल्या.
पुण्याला धनकवडी येथे ' शंकरमहाराजांच्या ' मठात द्रोणातूनच खिचडीचा प्रसाद देतात.
आमच्या आजोळी बरेचदा पत्रावळ-द्रोण असे जेवण असे. हळदीच्या गंधाच्या पानग्या खाऊन अनेक वर्षे लोटलीत
.
संजोपरावांशी सहमत. पाने ओरबाडून हे सारे करू नये असे मात्र जरूर वाटते.