श्री. संजोप राव,मला 'प्राण, प्रेमनाथ' यांच्याबद्दलचे काही डिटेल्ड उल्लेख वाचून लेख नेमका काय आहे हे लक्षात आले नव्हते. आता समजले.उत्तमच लेख आहे.अभिनंदन व क्षमस्व!