आपली गेली दोन विडंबने (? ), एक माझ्या 'मिठीत तोच गोडवा' वरचे व हे, ही अजिबात वैयक्तिक तर नाहीतच पण 'उदाहरणार्थ' या रचनेतून 'व्यभिचारावर' खरमरीत टीका आहे असे दिसते.
एकंदर रचना आवडली. अनेक ओळी वाचून हसू आले, शुद्ध!
अभिनंदन!
(विषयांतर वाटलेला भाग वगळला. : प्रशासक)