विशेषनामांचे भाषांतर करण्याचा येथे प्रश्न येत नाही. लेखाला अनुरूप असे शीर्षक मराठीत असावे असा आग्रह धरलेला आहे.
'नफरत करनेवालो.... ' ह्या गाण्याचे हे रसग्रहणात्मक लेखन असते तर त्याला ते विशेषनाम म्हणता आले असते, आणि चालण्यासारखे वाटले असते.
किंवा समजा ह्या लेखाला 'जॉनी मेरा नाम' असे शीर्षक दिले तर ते (विशेषनाम म्हणून) चालण्यासारखे वाटले असते.