'पलभरके लिये' ह्या गाण्याच्या चित्रीकरणावरून आठवले.
'तीसरी मंझिल' मध्ये एका गाण्यात (देखिये साहिबो?) जत्रेतल्या पाळण्याचे चित्रीकरण आहे तेही मला चांगले वाटले होते.