वाळल्या देहास संसर्गाची उरली का तमा?   

शाश्वताचा पिंड आमुचा मृत्युला कैसा मिळे?

--- ह्या ओळी व एकंदरीत कवितेची विचारगर्भता,शैली भावली. छान लिहिता..
पण,
'क्षणक्षणी मरतो आम्ही जीवजंतू बापडे'  व 'शाश्वताचा पिंड आमुचा मृत्युला कैसा मिळे?' हे काहीसे विसंगत वाटते.
पुढील लेखनाची प्रतिक्षा
जयन्ता५२