'बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना! ' असे ठेवावयाचे ठरवले, तर अशा शीर्षकांचे 'प्रेमिके, प्रेमिके' किंवा 'वसंती, या कुत्र्यांसमोर नाचू नकोस! ' असे मराठीकरण निरर्थक ठरावे, असे वाटते.
'शीर्षक मराठीत असावे' म्हणजे ते भाषांतरित(च) असावे असे नव्हे. (भाषांतर वा इतर अनेक प्रकारे) मराठीत शीर्षक देण्याचा विचार करून पाहता येण्यासारखा आहे, असे सुचवावेसे वाटते.