मला आशिष अनिल चे पटले, इथे परदेशात राखीचा कार्यक्रम नही येत पण पेपर आणि न्यूज मध्ये बरेच ऐकले त्यांवरून हा कार्यक्रम खूप प्रसिद्ध झाला आहे असे माझे मत आहे, आणि म्हणूनच राखी अत्यंत हुशार असावी असे वाटते.

तिचे कार्यक्रम आधी पाहणारे.. आणि मग संस्कृतीच्या नावाने गळा करणारे मला दांभिक वाटतात.  

सहमत.