सर्वप्रथम आपले धन्यवाद.
क्षणक्षणी मरतो आम्ही जीवजंतू बापडे
- ज्यांनी सत्य सोडले आहे ते क्षणोक्षणी मरत आहेत. मग बापडे जीवजंतू याहून वाकडे काय करणार ? असा आशय.
शाश्वताचा पिंड आमुचा मृत्युला कैसा मिळे ?
परिपूर्ण परमात्मरूप असे आपण कधीच मरू शकत नाही किंबहुना सदेह परमात्मप्राप्तीसुद्धा सहज शक्य असताना क्षुद्र जीवजंतू आपल्याला कसे मारू शकतील ? असा भाव.